देशात एकूण किती ATMs आहेत?
२ लाख १५ हजार ३९
देशात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?
बँक | एटीएमची संख्या |
SBI | ४९ हजार ६६९ |
ICICI | १४ हजार ७३ |
AXIS | १२ हजार ८७१ |
HDFC | १२ हजार १३ |
देशात कोणत्या भागात किती एटीएम?
महानगर | शहरी भाग | निम शहरी | ग्रामीण | एकूण |
५५९६० | ६०३०१ | ५८४३३ | ४०३४५ | २,१५, ०३९ |
(स्त्रोत – आरबीआय, जून २०१६)
महाराष्ट्रात एकूण किती ATMs आहेत? Continue reading