माझी मैना गावावर राहिली

माझा असा दावा आहेकी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हे सत्य आपल्या साहित्यातून जिवंत ठेवलं.

वारणेचा वाघ

वारणेचा वाघ

माझी मैना गावावर राहिली’ मला अनेक कारणांनी आवडतं. तिचं वर्णन, ताटातूट, घालमेल, ते अगदी संयुक्त महाराष्ट्रसाठीचा लढा असा पट.

मुंबईच्या मला आवडणाऱ्या वर्णनांपैकी एक माझी मैना गावावर राहिली’ मध्ये अण्णांनीच केलेलं.

आज ५०-६० वर्षांनंतरही ते वर्णन जवळपास तंतोतंत लागू पडतं.     Continue reading