या सगळ्या पसाऱ्यात आपला रोल काय?
हे ज्यांना अजुनही कळलेलं नाही, जे रोज स्वत:चाच शोध घेत असतात,
जगातल्या अशा असंख्य लोकांपैकीच मी एक…
इतर अनेक गोष्टींप्रमाणेच मला चांगलं लिहिताही येत नाही, पण ब्लॉगमूळं लिहिणारांना मोठ्ठं व्यासपीठ मिळालं, त्यामुळे लिहिणारांवरची बंधनं कमी झाली असावीत, क्वालिटी लिखाणाबाबतचे निकष शिथिल झाले असावेत असं वाटलं…
म्हटलं चान्स घ्यायला काय हरकत आहे.
अत्यंत थोडक्यात मात्र मार्मिक लिहिले आहेस, सुंदर.
तुझ्या ब्लॉग ला शुभेच्छा.
धन्यवाद हर्षद