सूर्य माझ्यासोबत चालत होता… काल सकाळी… गावाकडे… आणि…
आणि… तो ही थकला असावा.. झुकला मावळतीकडे… मी ही निघालो.. त्याने साथ दिली काही काळ…
आजही तो उगवला असेल, मी मुंबईत होतो…