वदनी कवळ घेता remixed

जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लहानपणी कानावर पडायचाच, बहुतेक शाळांमध्ये म्हणावा लागायचा…

माझ्या thank you शेतकरी दादा ब्लॉगच्या निमित्ताने बोलताना प्रसन्न जोशीने,

वदनी कवळ घेताच्या या दुसऱ्या/ improvised version ची  पुन्हा भेट घडवून आणली. 

यात शेतकरी कामगाराप्रती ऋण व्यक्त करण्याची भावना ठळकपणे जाणवते.

तुम्हालाही आवडेल…

वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी, राबती दिन रात

श्रमीक श्रम करोनी, वस्तू त्या निर्मितात

स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल

उदर भरण व्हावे, चित्त होण्या विशाल!!

 

जेवणाच्या आधी हे म्हणायला, किमान आठवायला काय हरकत आहे.

2 thoughts on “वदनी कवळ घेता remixed

  1. मी हे रोज म्हणतो. अभाविप च्या श्रामानुभव शिबिरात म्हणायचो. आता हाच श्लोक तोंडी रुळला आहे. बरे झाले सर्वांसाठी शेअर केलात ते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s