सुप्रभात

नमस्कार, रोज काहीतरी लिहायचं  असं ठरवत होतो.

नेहेमीप्रमाणे विचारातच अनेक दिवस- महिने गेले.

उशीरा का असेना सुरुवात तर होतेय याचा आनंद.

लिहायचं काम असेल तर मुळचा आळशी स्वभाव जास्तच डोकं वर काढतो, त्यावर मात करत दिसामाजी काहीतरी लिहण्याचं आव्हान आहेच बघुयात कसं जमतंय ते…

रोज प्रचंड वेगानं घडणाऱ्या, आपल्या कानावर येऊन आदळणाऱ्या घटना,

शेती, ट्रेक, खेळ, मला भेटलेली-कळलेली-न कळलेली माणसं यावर लिहिणार आहे.

इथे जे मनाला भावेल-खटकेल ते प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करणार हे नक्की.

2 thoughts on “सुप्रभात

  1. हा देश ‘कृषी प्रधान’ आहे असे आपण गर्वाने म्हणतो, पण वास्तव फार भयंकर आहे. येथील शेतकरी आत्महत्या करतोय आणि व्यापारी ऐश करतोय..! हे चित्र बदलायला हवे.

  2. sandeep .i will be correcting you. write wchich you cant in your proffessional media. Being honest doesnt make any sense either you write what you see, understand or what u cant express. But anyway all the Best for non farm writting.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s