सुप्रभात

नमस्कार, रोज काहीतरी लिहायचं  असं ठरवत होतो.

नेहेमीप्रमाणे विचारातच अनेक दिवस- महिने गेले.

उशीरा का असेना सुरुवात तर होतेय याचा आनंद.

लिहायचं काम असेल तर मुळचा आळशी स्वभाव जास्तच डोकं वर काढतो, त्यावर मात करत दिसामाजी काहीतरी लिहण्याचं आव्हान आहेच बघुयात कसं जमतंय ते…

Continue reading

Advertisements